Agniveer Recruitment : ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेत बदल; तरुणांना सैन्यात थेट भरती जाणून घ्या अशी होणार भरती
अग्निवीर भरती याबाबतची अधिसूचना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी आज दिली.
Agniveer Recruitment Process : भारतीय लष्करानं (Indian Army) अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत.
आता Join Indian army अग्निवीर भरती अंतर्गत सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रथम ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) द्यावी लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी व इतर बदल माहितीसाठी

👉 येथे क्लिक करा

यानंतर शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या होतील. कार्यपद्धतीतील बदलाबाबत लष्कराकडून विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जात आहेत. याबाबतची अधिसूचना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

एप्रिलमध्ये होणार पहिली परीक्षा

Join Indian army लष्करातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘पहिली ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Examination CEE) एप्रिलमध्ये घेतली जाईल. देशभरात 200 ठिकाणी ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलीये. या परीक्षेमुळं भरतीदरम्यान दिसणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.’

अर्ज करण्यासाठी व इतर बदल माहितीसाठी

👉 येथे क्लिक करा

आता अशी असणार अग्निवीर भरती प्रक्रिया

अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) उपस्थित राहण्याचा अंतिम टप्पा आवश्यक होता. पण, आता ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा ही पहिली पायरी असणार आहे. ही नवीन प्रक्रिया 2023-24 च्या पुढील भरतीत इच्छुक असलेल्या सुमारे 40,000 उमेदवारांना लागू होईल, असंही सूत्रांकडून कळतंय. Join Indian army

अर्ज करण्यासाठी व इतर बदल माहितीसाठी

👉 येथे क्लिक करा

 

Gramsevak bharti: ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर इथे पहा

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!