Forest Recruitment : वनविभागात 9640 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध

Maharashtra Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. भरती 9640 पदांसाठी असणार आहे, या संदर्भात नवीन GR प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभाग भरतीची गट क, ड, क्षेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे.

यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे.

अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. पण उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केलेल्या असणे आवश्यक आहेत. maha forest recruitment

जाहिरात पाहण्यासाठी GR येथे पहा

 

Forest Recruitment

एकूण पदसंख्या – ९,६४०

रिक्त पदाचं नाव – वनरक्षक

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.

अपेक्षित पगार – २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.

जाहिरात पाहण्यासाठी GR येथे पहा

 

पोस्टात 40889 जागांसाठी विनापरीक्षा भरती 10वी पास करा अर्ज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!