Land Record: खुशखबर अतिक्रमण केलेली शेत जमीन परत मिळवा खर्च न करता लगेच पहा माहिती

Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महत्वाच्या अपडेट विषयी जाणून घेऊ एखाद्या जागेवर जमिनीवर अतिक्रमण झाल्यास काय करायचं, तुमच्या जमिनीवर कोणी ताबा केले का? अतिक्रम केलेली शेत जमीन परत कशी मिळवायची, जमीन परत मिळवण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतील, त्यासाठी काय करावे लागेल. शेत जमीन आपल्या नावावर करण्यासाठी खर्च किती येईल याची संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिली आहे. लिंक ला क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकतात.

मित्रांनो, आपल्या जमिनीवर काही व्यक्ती कब्जा करून शेत जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचा हाडप करण्याचा प्रयत्न करतात. आपली आक्रमण केलेली जमीन आपल्या नावावर परत करायची असेल त्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आपण तहसील मध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो. तहसीलदार ज्या व्यक्तींनी जमिनीवर कब्जा केला आहे. Land record

अशा व्यक्तींना ती जमीन सोडावी असे सांगतात किंवा जमिनीची वाटणी करावी. यासारख्या नोटीस तहसीलदार ज्या व्यक्तींनी शेत जमिनीवर कब्जा केला आहे,त्यांना नोटीस पाठवतात जेणेकरून त्यांची सहमती आहे का? नाही हे पाहून तहसीलदार निर्णय घेऊ शकेल. तहसीलदार तलाठीला जमीन नावावर करण्यासाठी आदेश देतो. तलाठी आपली जमीन आपल्या नावावर करून देतात.Land Survey

आपल्या नावावर केलेली जमीन तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावावर जमीन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. कारण सरकारने मुद्रांक शुल्क माफ केले आहेत. जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये भरावे लागतात.Land Record

Land transfer record: जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णय

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!