Ibps recruitment: बँक ऑफ इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. BOI Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे; तब्बल 500 जागांसाठी बंपर भरती प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे त्यासंबंधी सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सविस्तर माहितीसाठी 

येथे क्लिक करा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या वेबसाईट लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्याची पद्धत याबाबत माहिती नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers)

एकूण जागा – 500

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सविस्तर माहितीसाठी 

येथे क्लिक करा

 

हेही वाचा: ITBP recruitment: इंडीयन तिबेटिन बॉर्डर पोलिस 9500 पदभरती जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!