राज्य सरकारचा मोठा निर्णय गाय/म्हैस योजना 2023 अनुदानात दुप्पट वाढ पहा शासन निर्णय काय?

Ah Mahabms Anudan Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना शेतीसोबत पशुपालन, दुग्ध व्यवसाय करता येईल या उद्देशाने राज्य सरकारने पशुसंवर्धन विभागांतर्गत व कृषी विभाग अंतर्गत अनेक विविध योजना राबवल्या जातात.

यामध्येच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत दुधाळ जनावरांच्या योजनेच्या अनुदानात वाढ, करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने नवीन निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत आता गाई म्हशींच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली. नेमकी अनुदानात किती वाढ करण्यात आली आहे? ते पाहू.

आता लाभार्थ्यांना किती अनुदान हे मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती आज आपण यामध्ये जाणून घेऊ, त्याचबरोबर राज्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे यावर भर दिला आहे.

विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तर वार्षिक योजनेमधील प्रति दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ah mahabms anudan

गाय/म्हैस योजना 2023

या निर्णयानुसार आता गाई आणि म्हशींसाठी खरेदी किंमत आहे, ती या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर अनुदान किती राहणार आहे. त्याबरोबर पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राज्यात राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना दुधाळ जनावर वाटप अंतर्गत प्रति दुधाळ जनावरे गाय/म्हैस शेळी, संकरित खरेदीची किंमत आता वाढवण्यात आलेली आहे. तसेच आता वाढीव किंमत देखील देण्यात येत आहे.

Ah Mahabms List 2023

मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी गाई, म्हशींची किंमत ही देखील वाढवण्यात आलेली आहे, परंतु किती वाढली आहे. खाली दिलेल्या वेबसाईट लिंकवर क्लिक करुन माहिती पाहू शकता.

राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती, उपयोजनांतर्गत तसेच जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण जनजागृती क्षेत्र उपाय योजनेअंतर्गत 6 किंवा 4 किंवा 2 दुधाळ जनावरच्या गटाऐवजी निवडलेल्या लाभार्थ्यांना किंवा 2 दुधाळ देशी किंवा संकरित गायी किंवा म्हशी गटाचे वाटप होणार आहे.

Ah-Mahabms लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा 

ah mahabms

अशा प्रकारचे हे मोठ अपडेट, या विविध योजना अंतर्गत गोठा बांधकाम, कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा. खाद्य साठवून, शेड बांधकाम याबाबत साठी देय असलेले अनुदान रद्द करण्यात येऊन. या उपलब्ध नीतीचा वापर लाभार्थ्यांना दुधाळ जनावर गट वाटप करण्याच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे काही इतर ठिकाणी अनुदान देत होतो. आता रद्द करून जे काही अनुदान आहे, या अनुदानात दुप्पट वाढ करून आता प्रोत्साहन हे दुग्ध व्यवसाय, दुधाळ जनावरे घेण्यासाठी किंवा त्यात वाढ व्हावी, यासाठी शासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहेत.

फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2023 सुरु; येथे पहा 

पशुसंवर्धन विभाग योजनांची निवड लाभार्थी यादी कुठे पहावी? (Ah-Mahabms List 2023)

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय योजनेत लाभार्थींची निवड झालेली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवर भेट द्या.

गाय म्हैस अनुदानात मोठी वाढ पण किती झाली वाढ ? (AH MAhabms Anudan GR)

संकरीत गायीची किंमत आता 40 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये.  म्हशीची किंमत रु. 40 हजार रुपयांऐवजी 80 हजार रुपये राहणार आहे. मराठवाडा पॅकेज अंतर्गत देशी / संकरीत गायीची किंमत 51 हजार रुपयांऐवजी 70 हजार रुपये. तर म्हशीची किंमत 61 हजार ऐवजी 80 हजार रुपये.

हेही वाचा: जमिनीचे वाद मिटवण्यासाठी येथे करा अर्ज, सरकारची नवी योजना सुरु, येथे करा अर्ज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!