गेल्या तीन आठवड्यांपासून असणाऱ्या पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यात पिके माना टाकू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्याला पिके जगवायची कशी याचीच चिंता पडली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा म्हणजे पीक संरक्षण पिकांचा विमा

पावसाने मारलेली दांडी गेल्या एकवीस दिवस पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यात पिके माना टाकू लागले आहेत. परिणामी शेतकऱ्याला पिके जगवायची कशी अशी चिंता लागली आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांना संरक्षण मिळावे यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. हा लाभ घेण्यासाठी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांसाठी कोणत्या आहेत विमा कंपन्या? जाणून घ्या..औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी कृषी विभागाने प्रती जिल्हा एक अशा विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत कोणतीही अडचण असल्यास राज्य व जिल्हा प्रतिनिधींशी संपर्क करता येऊ शकतो.

जमिनीचे व्यवहार करताना या गोष्टी लक्षात असु द्या

१) औरंगाबाद – चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पत्ता: वेलस्ली कोर्ट, तिसरा मजला, १५- बी, आंबेडकर रोड, बीएमडब्ल्यू शोरूमच्या वर, पुणे- ४११००१राज्य प्रतिनिधी: संजय शर्मामोबाईल नंबर: 9620086700जिल्हा प्रतिनिधी:  ईश्वर भिंगारेमोबाईल नंबर: 8551020314

२) जालना– युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडपत्ता: 103, पहिला मजला, आकृती स्टार, एमआयडीसी सेंट्रल रोड, अंधेरी पूर्व मुंबई, ४०००९३राज्य प्रतिनिधी: रवी इंदोरियामो. 7014872216जिल्हा प्रतिनिधी: भागवत शिंदेमो. 9623711222

३) बीड – भारतीय कृषी विमा कंपनीपत्ता- मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, विसावा , दलाल स्टेट , मुंबई,  ४०० ०२३राज्य प्रतिनिधी : मच्छिंद्र सावंतमो. 8422928324जिल्हा प्रतिनिधी: इनकरमो. 9850310053

४) लातूर – एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडपत्ता: केडी प्लाझा पहिला मजला २८९ / ६_७, नेहरू रोड ,सेवन हॉटेल जवळ, स्वारगेट, पुणे, ४११०४२राज्य प्रतिनिधी :अमित शर्मामो. 8097434685, 7081998888जिल्हा प्रतिनिधी: प्रभाकर शिंदेमो. 7820806993

५) उस्मानाबाद – एचडीएफसी एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडराज्य प्रतिनिधी: योगेश परिहारमो. ८९७६९७९३४८ जिल्हा प्रतिनिधी: अमोल मुळेमो. 959 509 7710

६) परभणी – आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडराज्य प्रतिनिधी :गोपाळ सोनवणेमो. 8976 941 012जिल्हा प्रतिनिधी : शशी भूषणमो. 9971 6061 78

७) नांदेड – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडराज्य प्रतिनिधी : आशिष दामोरमो. 9824 093 415जिल्हा प्रतिनिधी: गौतम कदममो. 9890 846 283

८) हिंगोली – एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड राज्य प्रतिनिधी : योगेश परिहारमो. 8976 979 348 जिल्हा प्रतिनिधी : रामकृष्ण दराडेमो : 9518 513 418

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कार्यवाही बाबत शेतकऱ्यांना वरील राज्य किंवा जिल्हा प्रतिनिधींची संपर्क करता येऊ शकतो.

ई-पीक पाहणी येथे करा 2 मिनिटांत मोबाईल वरून

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!