शेतकऱ्यांना पिक विम्याचा एसएमएस आला का.! पैसे बँकेत जमा Crop Insurance list

Crop Insurance – देशभरामध्ये सुरू असलेली प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्या नुकसानाची नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या माध्यमातून दिली जाते.

Crop Insurance खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसान निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती असा बऱ्याच परिस्थितीनंतर शेतकऱ्यांनी पिक विमा साठी आपले क्लेम केले होते. आणि त्याविषयी आता एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वितरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

पिकविमा यादीत नाव पहा

Crop Insurance list – गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत एक रुपया पिक विमा उपलब्ध करून देण्यात आला होता.

पिक विमा वाटपाला सुरुवात – आता 2024 हंगामातील सुरुवातीलाच 2023 खरीप हंगामचा पिक विमा जमा होणे सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची वितरण करण्यात आले आहेत.

Crop Insurance – शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेवर खूपच आशा बांधल्या आहेत या योजनेमुळेच त्यांचे आर्थिक नुकसान भरून निघेल अशी त्यांची अपेक्षा आहेत परंतु विमा कंपनीच्या गंभीर कामामुळेच शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक विम्याचे वाटप झाले नव्हते परंतु आता अखेर पीक विमा जमा होणे सुरुवात झालेली आहेत.

हेही वाचा – Crop Insurance Claim या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 13,600 रुपये जमा

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे जमा झाल्यानंतर एसएमएस देखील आलेले नाहीत त्यामागचे कारण असे की एकत्रित गर्दी होईल या कारणामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात मेसेज पाठवण्यात आलेली नाहीत त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन चेक करणे अतिशय गरजेचे असते.

Crop Insurance– ज्या शेतकऱ्यांनी आपली तक्रार ही ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांचा पिक विमा हा पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. अद्यापही जे शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे आपली तक्रार पुन्हा करणे आवश्यक आहे जेणेकरून दुसरा टप्पा नक्कीच वितरण झाल्यास आपल्याला देखील लाभ मिळेल.

पीएम किसान नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का?

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!