Jamin Mojani : शेतजमीन हद्दीवरून होणारे वाद कमी होणार; जमीन मोजणीचे नवीन तंत्रज्ञान; वेळही वाचणार, मोजणीचे प्रकरणे तात्काळ मार्गी लागणार
शेतजमीन मोजणीत दिवसेंदिवस हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे.
शेतजमीन मोजणीत दिवसेंदिवस हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे.
याशिवाय ऑनलाईन अर्ज दाखल करून घेतले जात असल्याने वशिलेबाजी, खाबुगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण–
वाद कायमचा संपणार या पद्धतीने करा खातेफोड/वाटणीपत्र वेळ आणि पैसेही वाचणार
शेतजमीन मोजणीत दिवसेंदिवस हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे.
याशिवाय ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात असल्याने वशिलेबाजी, खाबुगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत.
ड्रोनद्वारे सर्वेक्षण–
मोजणी अर्ज PDF येथे पाहा
मोजणीतील मनुष्यबळही उच्चशिक्षित-
भूमी अभिलेखमध्ये सर्वेव्हअर म्हणून बीई शिक्षण घेतलेल्या तरुणांनी नोकरी स्वीकारली आहे.– परिणामी, ते मोजणीसाठीचे आधुनिक यंत्र रोव्हरसह इतर तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करीत आहेत. संगणक हाताळण्यात ते तज्ज्ञ आहेत. याचाही फायदा प्रशासनास होत आहे.
रोव्हरद्वारे मोजणीमुळे अचूकता-
रोव्हर तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीत अचूकता आली आहे. महत्त्वाच यामध्ये वेळही वाचत आहे. मोजणी प्रकरणात गतिमानता आल्याने मोजणीची प्रकरणे तात्काळ मार्गी लावणे सोपे झाले आहे.
ऑनलाईन अर्ज-
जमीन मोजणीसाठी पूर्वी ऑफलाईन अर्ज दाखल करून घेतले जात होते. यामध्ये बहुतांशी दलाल, साहेबांच्या ओळखीचा किंवा वशिल्याने आलेल्यांचा नंबर प्राधान्याने लागला होता. ऑनलाईन अर्जामुळे नियमाप्रमाणे मोजणीचा नंबर येतो.
बहीण आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत कधी हक्क सांगू शकते? काय आहे नियम जाणून घ्या