Land Record : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा

Land Record : जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत.

👉1880 सालापासूनचे फेरफार, 7/12, खाते उतारे ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. Land Record

कोणतेही जुने खाते उतारे येथे पहा

यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. Land Record पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!