Land record तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर गावातील या शेतकऱ्यांना मिळणार मोफत गायरान जर तुमच्या गावात गायरान म्हणून सोडलेली जागा जर असेल तर हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय होणार आहे दोन लाख बावीस हजार कुटुंबांनी गायरान जमिनीवर आपला ताबा घेतलेला होता त्या जमिनी हस्तगत करून घेतलेल्या होत्या त्यावर त्यांची घरे कोणी शेती करत होते. land record

Land Record: फक्त गट नंबर टाकून पहा आपल्या जमिनीचा नकाशा

Land Records कोणी व्यवसाय सुद्धा करत होतं आणि महसूल विभागाने सरकारच्या निदर्शनास आणून दिल पण सरकारने त्या ठिकाणी याच्यावर जप्ती न आणता किंवा त्या जमिनी परत न घेता त्या कुटुंबालाच द्यायच्या असा निर्णय त्याठिकाणी झालेला आहे मग साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की गायरान जमीन आपल्याला भेटू शकते का? जर भेटली त्याची किंमत काय असते तिचा मालक तरी नेमकं कोण असतो तिचा वापर कशासाठी करायचा असतो.

👉50000 अनुदानाची 4थी यादी आली 2 मिनिटात डाउनलोड करा

जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी आधी एक कागद आवर्जून पाहा

Land record आणि जर या जमिनीचा वापर जर बेकायदेशीर आहे तर मग नेमका आपल्याला काय शिक्षा होऊ शकते की जर आपण हिचा वापर जर करायला लागलो तर काय आपण या माध्यमातून गायरान जमिनीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हायकोर्टाने आत्ताच जे काही नवीन आदेश जारी नवीन निर्णय त्याच्या बाबतीत झालेले आहेत.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉अतिक्रमण झालेली जमीन परत मिळवा येथे करा अर्ज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!