Maha Forest Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभाग भरतीचे शासन निर्णय, वेळापत्रक जाहीर या तारखेला होणार परीक्षा सुरु

MahaForest Bharti 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण विविध शासकीय निमशासकीय नोकरीच्या उपलब्ध संधी, शेतकरी, शेतीविषयक, सरकारी योजना बाबत वेळोवेळी माहिती प्रसिद्ध करत असतो, महाराष्ट्र शासनामध्ये या पाच विभागांमध्ये मोठी भरती होणार आहे त्यासाठी तुम्हाला शासन निर्णय व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्ण माहिती दिलेली आहे.

वनविभाग भरती 2022 वेळापत्रक पाहण्यासाठी

👉👉यावर क्लिक करा👈

महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांमध्ये हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तुम्हालाही सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी चुकवू नका. नेमकी कोणत्या विभागात ही भरती होणार आहे. हे सविस्तरपणे जाणून घेवूया.

वनविभाग भरती शासन निर्णय पाहण्यासाठी

👉👉येथे क्लिक करा👈

MahaForest Bharti 2023 : त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१/११/२०२२ च्या शासन निर्णयानुसार या निर्णयातील कार्यपध्दती / तरतुदी यांची तपासणी करुन भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील,

(महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भ ३ वरील पत्रान्वये सुचीत केले आहे.

वनविभाग भरती 2022 वेळापत्रक पाहण्यासाठी येथे पहा

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

हे पण वाचा: मुख्यमंत्र्यांची घोषणा अंगणवाडी कर्मचारी सेविका 20 हजार जागा भरती शासन निर्णय पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!