Mpsc timetable 2023: एमपीएससी परीक्षांची आधिसुचना जाहीर येथे पहा वेळापत्रक

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल, mpsc timetable 2023 या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना /दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो; असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

mpsc timetable 2023 : एमपीएससी च्या अंदाजित वेळापत्रका बाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची जाहिरात, परीक्षा योजना, अभ्यासक्रम निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/ आधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

👉येथे क्लिक करा👈

तलाठी भरतीत झाले मोठे नवीन बदल शासन निर्णय आला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!