MSEDCL Bill Payment: राज्य सरकार यांचा मोठा निर्णय सरसकट वीज बिल माफी फक्त हे काम करा.
MSEDCL Bill Payment: सध्या सुरू असलेल्या विद्युत महामंडळावर आलेली बिकट परिस्थिती पाहता या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांची ग्राहकांकडे असणारी थकबाकी आणि कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकांकडून विद्युत थकबाकी वसुलीसाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सवलत म्हणून मा. विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1445 कोटी रुपयांची सवलत रुपये सूट मिळणार आहे त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळ व महावितरणला सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
या ग्राहकांना सरसकट वीज बिल माफ👇
सध्यास्थितीत सुरू असलेल्या विद्युत महामंडळावर आलेली परिस्थिती पाहता या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांची ग्राहकांकडे असणारे थकबाकी व कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकांकडून विद्युत थकबाकी वसुलीसाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मा. विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत रुपये सूट मिळणार आहे त्यामुळे ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळाला, महावितरणाला सहकार्य करावे.
या ग्राहकांचे सरसकट वीज बिल माफ👇
MSEDCL Bill Payment असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे झालेल्या आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे ग्राहकांनी वीजबिल भरले तरच यातून मार्ग काढता येईल, विद्युत महामंडळ सध्याचा उपलब्ध कोळसा टंचाई यातून मार्ग काढता येईल अन्यथा भरनियमना शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही त्यामुळे वीज ग्राहकांनी नियमित विजेचे बिल भरून विद्युत महामंडळाला सहकार्य करावे. असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी केले आहे.