आला रे आला! नमो शेतकरी योजनेचा 1ला हप्ता 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा, गावानुसार यादीत नाव चेक करा
Namo shetkari official link : नमो शेतकरी तुमच्या बँक खात्यात येणार का? 2000 हजार रुपये तात्काळ यादी चेक करा
येथे क्लिक करून पहा गावानुसार यादीत नाव
याचा अर्थ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 6 हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत.याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पादरम्यान केली होती, त्याला आता राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा दीड कोटी शेतकऱ्यांना होणार असून महाराष्ट्र सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतजमीन, आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील, आधार कार्ड आणि खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
namo shetkari yojana यासोबतच अर्जदाराने कृषी विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. Namo shetkari yojana official website link
दिलेल्या महिन्यांच्या यादीनुसार नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा होतील अशी शक्यता होती. परंतु आताच या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे २ हजार रुपये जमा झाले आहेत आणि शासनाच्या माध्यमातून दिलेल्या अपडेटनुसार पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले जे शेतकरी आहेत याच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.यामुळे वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पीएम किसानचे पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. Namo Shetkari 1st installment account transfer