शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा अग्रीम मिळण्यास सुरूवात यादीत नाव चेक करा
राज्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळणार असून त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभ होणार आहे आणि किती लाभ होणार आहे याबाबत सविस्तर माहिती या माध्यमातून जाणून घेऊ.
यासाठी जिल्ह्यातील कोणते मंडळ आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत आणि या संदर्भात देखील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. crop insurance pdf
राज्यात पावसाचा १६ ते १७ दिवसाचा खंड पडला आहे २० महसूल मंडळात सलग २१ हून अधिक पावसाचा खंड पडला आहे
तेथील पिक उत्पादनात ५० टक्के अथवा त्याहूनही कमी प्रमाणात येणार असल्याचा अंदाज आहे. crop insurance
त्यानुसार पिक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्केपर्यंत अग्रीम भरपाई देण्याची अधिसूचना जरी करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.
हे देखील वाचा : नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार
शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळणार
जिल्ह्यातील ३२१ गावातील शेतकऱ्यांना २५ टक्के विमा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे
पीक विमा नुकसान 25टक्के अग्रीम भरपाई, या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, विमा कंपनी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थिती होते.
पिक विमा योजना खरीप २०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक नुकतीच मंगळवारी पार पडली. pmfby list
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टर पेरणी झाली आहे.
ऑगस्ट अखेर ४३१ मिलीमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्येक्षात केवळ केवळ २७६ मिलीमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. pmfby list
जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाची अवस्था बिकट झाली आहे.
म्हणूनच राज्य शासनाने गंभीरपणे शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. crop insurance pdf