PM Shetkari Samman Yojana पीएम किसान योजनेचा 2000रु हफ्ता जाहीर या दिवशी जमा होणार

PM Shetkari Samman Yojana

कधी येणार पीएम किसान हप्ता?

पीएम किसान योजनेत ज्यांनी अगदी सुरुवातीला नोंदणी केली होती आशा शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेचा 16 वा हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

रक्कम खात्यात

पीएम किसान सन्मान योजनेचा हफ्ता सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यात जमा होईल.

PM Shetkari Samman Yojana

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरु केली होती. याअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात.

PM Shetkari Samman Yojana

17 वा हफ्ता 30 सप्टेंबरपूर्वी खात्यात जमा

16 वा 17 हप्ता 30 सप्टेंबरपूर्वी थेट पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ज्यांचा अद्याप अगोदरचाच हफ्ता अडकला आहेत त्यांनी आपले हप्त्याचे स्टेटस चेक करून आपल्या प्रलंबित काही प्रक्रिया असतील तर त्या तात्काळ पूर्ण कराव्यात जेणेकरून अडकलेला हप्ता आणि पुढील 16वा हप्ता आपल्याला मिळेल.

PM Shetkari Samman Yojana

ई-केवाईसी

त्यासाठी ई-केवाईसी (e-KYC) व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे.

तर खात्यात रक्कम जमा होणार नाही

आपल्या हप्त्याचे स्टेटस पाहून जर हे काम वेळेत पूर्ण केले नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही.

PM Shetkari Samman Yojana

अधिकृत पोर्टल

यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तापसण्यासाठी अधिकृत पोर्टल आम्ही खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमचे हप्त्याचे स्टेटस, यादीत नाव पाहू शकता pmkisan.gov.in वर लॉगईन करावे लागेल.

 

तुमच्या हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

तुम्हाला मिळणार का?यादीत नाव पहा

येथे क्लिक करा

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!