शेतकऱ्यांना मेसेज आले, खात्यात जमा झाले दोन हजार रुपये तुमचे आले का पहा
Beneficiary Status : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ आता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरूवात झाली. हा लाभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. Beneficiary Status
या यादीत नाव असेल तर खात्यात जमा होणार दोन हजार रुपये इथे पहा
पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची पीएम किसान च्या धर्तीवर चालू झालेली योजना आहे ही योजना पेन्शन योजनेच्या धर्तीवर बनवली गेलेली आहे.
Pm Kisan पीएम किसान योजनेप्रमाणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.
या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये
नमो शेतकरी योजनेचे खात्यात चार हजार रुपये जमा होणार
पीएम किसान योजना काय ?
केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना राबवली जाते भारतातील शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य देण्याची ही एक सरकारी ची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाते सहाय्य शिधा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केली जाते.
या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये