शेतकऱ्यांना मेसेज आले, खात्यात जमा झाले दोन हजार रुपये तुमचे आले का पहा

Beneficiary Status : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेचा लाभ आता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरूवात झाली. हा लाभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. Beneficiary Status

या यादीत नाव असेल तर खात्यात जमा होणार दोन हजार रुपये इथे पहा

तसेच राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ देखील काही दिवसाचा शेतकऱ्यांना खात्यावरती जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता प्रसार माध्यमांमधून वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार आहेत आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी होईल.

पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची पीएम किसान च्या धर्तीवर चालू झालेली योजना आहे ही योजना पेन्शन योजनेच्या धर्तीवर बनवली गेलेली आहे.

Pm Kisan पीएम किसान योजनेप्रमाणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.

या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये

नमो शेतकरी योजनेचे खात्यात चार हजार रुपये जमा होणार

केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. तसेच केंद्र सरकारच्या हाच विचार मनात ठेवून राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी एक हिताची योजना राबवली आहे. ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.

पीएम किसान योजना  काय ?

केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना राबवली जाते भारतातील शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य देण्याची ही एक सरकारी ची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाते सहाय्य शिधा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा केली जाते.

या शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!