Pm Kisan beneficiary शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खात्यात चार हजार रुपये जमा होणार असून त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महसन्मान योजना या दोन्ही योजनांचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे जे शेतकरी केंद्राच्या पी एम किसान साठी पात्र आहेत आणि ते लाभ घेत आहेत अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना राज्य सरकारची ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा पहिला दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळत आहे. केंद्राचे सहा हजार आणि राज्याचे सहा हजार असे मिळून प्रत्येक शेतकऱ्याला 12000 वार्षिक मिळण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता प्रत्येक शेतकऱ्याला दर हप्त्याला चार हजार मिळणार आहेत.

 

Viral Video कुत्र्याने गायले मलकासोबत गाणे पाहून युजर्स म्हणाले व्वा..!

 

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार या महिन्यात होणार जमा

वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आणि त्याचा लाभ देखील थेट शेतकऱ्याला मिळण्यास सुरुवात झाली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्याची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे.

ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषि विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता काही महिन्यांपूर्वी जमा करण्यात आला. आणि पुढील हप्ता देखील लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू

राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून थेट लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा होत होते परंतू यापुढे आता 4 हजार रुपये असे तीन हप्ते असे बारा हजार जमा होणार आहेत.

केंद्राच्या योजनेचे सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 16 हप्ते म्हणजे 32 हजार रुपये जमा झालेत.

त्याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपयांची भर पडणार आहे.

त्यामूळे राज्य आणि केंद्र मिळून 12 हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यादीत नाव पहा

 

अशी करण्यात आली निधीची तरतूद

कोरोना काळात राज्य सरकारची आर्थिक परिस्थिति बेताचीच होती निधी उभारण्याचे आवाहन असताना यासाठी निधीची तरतूद.

त्यामुळे मागील जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात आली.

त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

अधिक माहितीसाठी

 येथे क्लिक करा

 

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!