Pm Kusum Solar Yojana 2023: शेतकऱ्यांना फक्त 7,750 रुपयांत 3 /5 HP सोलर पंप मिळणार, या जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सुरु.
pm solar panel yojana 2023 शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना शेतीला दिवसा पाणी उपलब्ध व्हावे, दिवसा शेतीला पाणी देता यावे या उद्देशाने प्रधानमंत्री कुसूम सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Pm Solar Panel Yojana 2023: शेतकऱ्यांना फक्त 7,750 रुपयांत 3 / SHP सोलर कृषी पंप मिळणार, या जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सुरु.यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून Pradhan Mantri Kusurn Solar Pump Scheme प्रधानमंत्री सौर पंप योजना PMKY राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला 1 लाख solar pumps वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून पुढील 5 वर्षांत शेतकऱ्यांना 5 लाख सौरपंप उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा नावी प्रक्रिया सुरु आहे.
या अंतर्गत दुसरा टप्पा फेज 2 अंतर्गत महाराष्ट्रात 52 हजार 750 पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. pm kusum solar yojana
नोंदणीकृत अर्ज नोंदणी करण्यासाठी कागदपत्रे लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड सातबारा आठ-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. SC/ST OBC इतर मागास प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणी खुल्या असून इन प्रक्रिया सुरु आहे. नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर पहा.
Mahadbt Tractor Subsidy- ट्रॅक्टर खरेदीवर 90% सबसिडी येथे करा अर्ज