खुशखबर! 10वी पास ते पदवीधरांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये 1899 पदभरती 81,100/- पगार
India Post Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. 10 डिसेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 दरम्यान अर्जामध्ये दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात.
या पदांसाठी होणार भरती?
1) पोस्टल असिस्टंट 598
2) सॉर्टिंग असिस्टंट 143
3) पोस्टमन 585
4) मेलगार्ड 03
5) मल्टी टास्किंग स्टाफ 570
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 & 2: (i) पदवीधर (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.3 & 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
वेतनश्रेणी खालीलप्रमाणे मिळेल :
पोस्टल असिस्टंट – 25,500/- ते 81,100/-
सॉर्टिंग असिस्टंट – 25,500/- ते 81,100/-
पोस्टमन – 21,700/- ते 69,100/-
मेलगार्ड – 21,700/- ते 69,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ- 18,000/- ते 56,900/-
वयाची अट: 09 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :
09 डिसेंबर 2023