या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे.
विभाग – राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
पद संख्या – 717 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
भरतीचा तपशील – (Government Job)
पद | पद संख्या |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | 05 पद |
लघुटंकलेखक | 18 पदे |
जवान, राज्य उत्पादन शुल्क | 568 पदे |
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क | 73 पदे |
चपराशी | 53 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
लघुलेखक (निम्नश्रेणी) | १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट, (३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक |
लघुटंकलेखक | १) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट, |
जवान, राज्य उत्पादन शुल्क | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण |
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क | १) इयत्ता ७ वी उत्तीर्ण २) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन) |
चपराशी | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते |
लघुटंकलेखक | S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते |
जवान, राज्य उत्पादन शुल्क | S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते |
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क | |
चपराशी | S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते |
आवश्यक कागदपत्रे –
1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
4. नावात बदल झाल्याचा पुरावा
5. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
6. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
7. वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.
अशी होईल निवड –
1. वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. ३०.०५.२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. (Government Job)
3. पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
4. पात्र उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहायचे आहे. तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
वय मर्यादा –
Application Fees –
Post Name | General Category | Other Category |
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) | Rs. 900 | Rs. 810 |
Steno Typist (लघुटंकलेखक) | Rs. 900 | Rs. 810 |
Jawan (जवान) | Rs. 735 | Rs. 660 |
Jawan cum Driver (जवान-नि-चालक) | Rs. 800 | Rs. 720 |
Peon (चपराशी) | Rs. 800 | Rs. 720 |
असा करा अर्ज –
1. Go to official website stateexcise.maharashtra.gov.in.
2. Click on State Excise Department Recruitment Process 2023.
3. Notification will open, read it & check eligibility.
4. Fill the application form carefully.
5. Make a payment of fee.
6. Submit the form & take a copy for future use.
महत्वाच्या बाबी :