Silai machine yojana: गरीब कुटुबांमध्ये महिलांना व मुलींना स्वतःचा आयुष्य जगण्यासाठी अनेक संकटाना समोरं जावं लागतं संकटांचा सामना करावा लागतो. अशा प्रकारच्या गरीब महिला व मुलींना ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने या महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेमधून आपल्या देशातील प्रत्येक राज्यात 50 हजाराहून जास्त स्त्रियांना फ्री म्हणजे मोफत शिलाई मशीन देण्यात येते. केंद्र सरकारच्या या योजनेचा उद्देश महिलांनी स्वावलंबी व्हावे या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वावलंबी बनू शकतात आणि या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपण सर्वात शेवटी एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज करण्यासाठी👇

👉यावर क्लिक करा

केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा घेऊन प्रत्येक महिन्याला या महिलांना Silai machine yojana चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. मोफत शिलाई मशीन गरीब महिला व मुली आणि जे हातावर आपले पोट भरणारे महिला असतील अशा महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हाच या योजनेचा उद्देश आहे. या मोफत शिलाई मशीन योजनेचा फायदा शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना घेता येणार आहे.

या शिलाई मशीन मुळे महिला Silai machine yojana कुटुंबाला चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करू शकतात. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना वय 20 ते 40 वयोगटातील असणे आवश्यक असणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड (Aadhar card)

जन्म प्रमाणपत्र (शाळेचा टी.सी.)

उत्पन्न प्रमाणपत्र (तहसील उत्पन्न)

पासपोर्ट आकाराचा फोटो

चालु मोबाईल नंबर

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रं व अर्ज आपल्याला केंद्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करून भरायचा आहे.

Free Silai Machine Yojana : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन! अर्ज कसा करायचा पहा
सध्या काही राज्यांनीच ही योजना लागू केली आहे. योजनेतून मोफत शिलाई मशीन मिळवून महिला स्वत:चा रोजगार सुरू करू शकतात. याद्वारे, तिला दरमहा भरपूर उत्पन्न मिळू शकेल.

Free Silai Machine Yojana मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला स्कीमशी संबंधित फॉर्म येथून डाउनलोड करावा लागेल.

पुढील पायरीवर, तुम्हाला तुमचा अर्ज काळजीपूर्वक भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रांसह संबंधित विभागाकडे सबमिट करावा लागेल. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, अपंगत्व असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे.

सदर योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील महिलांना Silai machine yojana शिलाई मशीन दिली जाणार आहे. शिलाई मशीन चे प्रत्येक राज्यासाठी उद्दिष्ट 50000 असणार आहे. त्यामुळे सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

 मोफत शिलाई मशीनसाठी अर्ज करण्यासाठी👇

👉यावर क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!