नमस्कार मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे सोयाबीनचे भाव soyabean bajarbhav सहा हजार तर पुढे सात हजारा जवळ जाण्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांचा सोयाबीन सततच्या पावसामुळे भिजले असले कारणाने त्याची क्वालिटी दर्जेदार सोयाबीन पेक्षा काहीशी कमी झाली आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना थोडा बाजारभावाचा soyabean bajarbhav फटका बसताना दिसत आहे परंतु जे दर्जेदार सोयाबीन आहे त्याला मात्र अनेक बाजार समिती चांगला भाव मिळताना दिसतोय तर बाजार समिती सोयाबीनचे दर खाली दिलेले आहेत सोयाबीनचे दर जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा. soyabean bajarbhav

आजचे बाजार समिती वाईज सोयाबीनचे दर

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुरीचे भाव वाढले जाणून घ्या आजचे बाजार भाव येथे पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!