State government scheme: राज्य शासनाकडून मुलींना मिळणार 75 हजार रुपये मुलगी झाली घरी लक्ष्मी आली
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला रक्कम रुपये ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागतील
मुलींचे आधार कार्ड
आई/वडील आधार कार्ड
आई/वडील बँक पासबुक

SBI बँकेची 5 लाख पर्यंत तात्काळ कर्ज योजना

राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
Ans :- महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतेही वेबसाईट सुरू केलेली नाही.

Ques :- लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?
Ans :- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी.

सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म येथे क्लिक करा

 

महिलांना या योजनेअंतर्गत सरकार देतंय ६००० रुपये

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!