yojana शासनाचा नवा GR, ट्रॅक्टर कृषी अवजारे अनुदानात वाढ

pradhan mantri tractor yojana 2023 केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित अवजारे, स्वयंचलित अवजारे, बैलचलित अवजारे, फळबागांसाठी लागणारे अवजारे किंवा जी विशिष्ट अवजारे अशा सर्व अवजारासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे कमाल मर्यादा बदलण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ट्रॅक्टरसाठी 5 लाख रुपये पर्यंत अनुदान जाणार आहे.

pradhan mantri tractor yojana 2023

राज्य शासनाचा शासन निर्णय, राज्य शासनाचे पत्र, केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना ज्यामध्ये अनुदानाची दिलेली कमाल मर्यादा, अनुदान कुणाला मिळणार, कोणकोणते प्रवर्ग समाविष्ट आहे या बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

राज्य शासनाचे पत्र

7 डिसेंबर 2023 रोजी कृषी संचालक विकास पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सर्व आणि विभागीय कृषी सहसंचालक सर्व यांना अत्यंत महत्त्वाचे पाठवण्यात आले पत्रक

पत्राचा विषय

कृषी यांत्रिकीकरण उपाभियान (SMAM) योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजार यांचे सुधारित एकत्रित यादी व मंजूर कमाल अनुदान मर्यादेबाबत.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Agriculture Subsidy पत्राचा संदर्भ

केंद्र शासनाचे 27 ऑक्टोबर 2023 च्या पत्रकारानुसार कृषी यांत्रिकरण उपभियान योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असलेल्या कृषी अवजारे यांची सुधारित एकत्रित यादी व अवजाराचे कमाल मंजूर मर्यादा कळवण्यात आली आहे.

सदरची यादी केंद्र शासनाच्या https://farmer.gov.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

याची लिंक खली दिली आहे त्यावर क्लिक करू यादी पाहू शकता.

संदर्भिय यादी माहितीस्तव आपणास पाठवण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने कळवण्यात येते की, केंद्र शासनाने कळवण्यानुसार कृषी यांत्रिकीकरण उपाभियान राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय कृषी विकास योजना याच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम राबवताना उपरोक्त पत्रात नमूद अवजारे यांचे सुधारित यादी व त्यासाठीचे मंजूर कमाल अनुदान मर्यादा अंतिम धरण्यात याव्यात.

क्षेत्रीय स्तरावर मोका तपासणी करताना व अनुदान परिकरणा करताना विशेषता क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.  Agriculture Subsidy

त्यानुसार आपल्या स्तरावरून क्षेत्रीय स्तरावर तात्काळ सूचना निर्मिती कराव्यात अशा प्रकारचे सूचना याच्यामध्ये देण्यात आली आहे.

महायुती मुंबई यांना सुचित करण्यात येते की उपलब्ध प्रमाणे सुधारित यादीनुसार महाडीबीटी पोर्टल वर यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अवजारनिहाय अनुदान रक्कम व नवीन अवजारे समाविष्ट करून बदल तात्काळ बदल अंतरभूत करावेत.

अशा प्रकारचे निर्देश या पत्रकामधून देण्यात आले आहे.

डेअरी फार्म उघडण्यासाठी गाय-म्हैस साठी ८० हजार अनुदान सबसिडी, ऑनलाईन अर्ज सुरू

पूर्वसंमती देत असताना शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम नवीन गाईडलाईन्स आहेत किंवा नवीन जी कमाल मर्यादा देण्यात आली आहे यानुसार कराव्यात अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना पत्र

प्रत्येक राज्याचे सचिव, कृषी सचिव यांना उद्देशून देण्यात आलेले हे पत्र आहे.

ज्यामध्ये योजनेच्या अंतर्गत असलेली मंजूर अवजारे आणि त्यासाठी अनुदानाचे कमाल मर्यादा देण्यात आली आहे.

जी 1 डिसेंबर 2023 रोजी रिवाईज करण्यात आली आहे.

ट्रॅक्टरच्या प्रकारानुसार जे अनुदान आहे यामध्ये SC/ST शेतकरी, इतर सर्व प्रवर्गातील अल्प, अत्यल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, पूर्ववत राज्यातले शेतकरी अशा शेतकऱ्यांना यामध्ये 50% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

उरलेले शेतकऱ्यांना यामध्ये 40% अनुदान दिला जाणार आहे.

pradhan mantri tractor yojana 2023 राज्य शासनाचा शासन निर्णय व केंद्र शासनाचा पत्राची लिंक खाली देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता.

किती मिळणार वाढीव अनुदान येथे पहा

 

हेही वाचा: मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, असा करा अर्ज

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!