शासनाची योजना नमस्कार मित्रांनो आपण एका महत्वाच्या आणि बहुतांशी लोकांना माहिती नसलेल्या एक नवीन योजनेविषयी जाणून घेणार आहोत तर या मुलांना मिळणार दरमहा 2250 रुपये तर वार्षिक म्हणजेच वर्षाला 27 हजार रुपये तर यासाठी कागदपत्र कोण कोणती लागतात वयोमर्यादा काय आहे? पात्रता काय आहे? त्यासाठी अर्ज कुठं व कसा करायचा प्रक्रिया काय असणार आहे. तर याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. women and child development department

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तरी या योजनेचे नाव आहे बाल संगोपन योजना ही योजना राबवली जाते परंतु अनेक पालकांना माहिती नसल्यामुळे माहिती त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे या योजनेचा लाभ अनेकांना घेता येत नाही तर यासाठी पात्रता काय आहे तर ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई वडील हे दोन्ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो. anganwadi official website

 

अर्ज करण्यासाठी, अधिक माहितीसाठी 
येथे क्लिक करा

वयोमर्यादा ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना या बाल संगोपन योजनेचा लाभ घेता येतो एकाच कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना याचा लाभ या योजनेअंतर्गत घेता येतो किती रक्कम मिळते? एका मुलासाठी २२५० रुपये प्रति महिना याप्रमाणे वर्षाला 27 हजार रुपये प्रत्येक मुलाला मिळतात. women and child development department

आवश्यक कागदपत्रे कोणती तर खालील दिलेल्या वेबसाईट लिंक वर तुम्ही अधिक माहिती पाहू शकता योजनेचे फायदे आणि कागदपत्र याविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात. त्यासाठी काय प्रक्रिया आहे हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता. balsangopan yojana

अर्ज करण्यासाठी अधिक माहितीसाठी 
येथे क्लिक करा
माहिती गरजुंपर्यंत पाठवा खाली दिलेल्या शेअर बटणवरुन
 नक्की शेअर करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!