MSRTC free traveling:’या’ नागरिकांना एस-टी मध्ये करता येणार मोफत प्रवास
नमस्कार मित्रांनो गेल्या काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने म्हणजेच शिंदे सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील नागरिकांना इथून पुढे एसटी बसचा प्रवास मोफत करता येणार आहे. तर महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे. पण यात नेमकं कोणाकोणाला कशी सवलत मिळाली हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. याविषयीचे नियम व अटी आपण जाणून घेऊया.
👉👉आता या नागरीकांना करता येणार मोफत प्रवास
यावर क्लिक करा
या नागरीकांना यापुढे करता येणार मोफत प्रवास शासन जेष्ठ नगरिक अधिस्वीकृतीधारक पत्रकार-शिवशाही (शयनयान) बस ८००० कि.मी.पर्यंत, राज्यातील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, राज्यातील ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक, यांना मोफत प्रवास तर विद्यार्थी मासिक पास सवलत, विद्यार्थ्यांना नैमित्तिक करारावर देण्यात येणारी सवलत, अंध व अंपग व्यक्ती, क्षय रोगी वैदयकीय उपचारासाठी, कर्क रोगी वैदयकीय उपचारासाठी, कृष्ठ रोगी वैदयकीय उपचारासाठी सवलती आहेत. msrtc login
स्वातंत्र सैनिक व त्याचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत, अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इ. ५वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्दयार्थीनीसाठी सवलती आहेत. msrtc online
👉👉आता या नागरीकांना करता येणार मोफत प्रवास
यावर क्लिक करा
यात काहींना १००, ७५, ६६, ५० ते ३३ टक्के पर्यंत सवलत देण्यात आली आहे. शिवाय यातल्या कोणत्या व्यक्तींना साधी, निमआराम, आराम, वातानुकुलित, शिवशाही (आसनी व शयनयान) यापैकी कोणत्या प्रकारच्या बसमध्ये प्रवासात सूट मिळणार याचेही निकष सांगण्यात आले आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंकवर पहा. msrtc login
सरकारी योजनेमध्ये या मुलांना दरमहा 2250 तर वार्षिक मिळतात 27000 रुपये जाणून घ्या या योजनेवषयी