Crop Insurance : फक्त या 10 जल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ हजार रुपये, यादीत नाव पहा.

Agriculture news : मित्रांनो राज्यातील १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे. मित्रांनो १० जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे, तसेच या १० जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झाले आहे Crop Insurance.

येथे क्लिक करून पहा एकरी किती रुपये कोणाला मिळणार

मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या १० जिल्ह्यांच्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३६०० रुपये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई खात्यात जमा होणार आहे.

 

👉 पीकविमा स्थिती येथे तपासा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!