Dearness Allowance Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मोदी सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या DA महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मंजुरीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक यांचा महागाई भत्ता 4 टक्के वाढून 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

केंद्र सरकार कडून, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!