SBI Yono : सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांसाठी एक महत्त्वाचे असे अपडेट आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत तर संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी वाटत असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्याची संधी देत आहे. आता तुम्ही या सरकारी योजनेचा सहज लाभ घेऊ शकता. एसबीआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्विट केले आहे
SBI YONO स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर पेजला ट्विटमध्ये लिहिले आहे की, आजच्या काळात तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणे इतके सोपे नाही, परंतु आता तुम्ही SBI मध्ये सहभागी होऊन हे काम सहज करू शकता. तुम्ही आजच तुमच्या मुलीच्या नावाने SBI बँकेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता.

SBI मध्ये कशाप्रकारे उघडायचे बँक खाते येथे पहा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!