शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले दोन हजार रुपये यादीत नाव पहा
अनेक वेळेस जिल्हा परिषदेतील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित जिल्हा परिषदेचे अधिकारी सदस्य व त्यांच्या नातेवाईकांकडून असे कामे केले जातात. शासनाच्या निदर्शनात ही आल्यास शासनाने याबाबत मोठे निर्णय घेतलेले आहेत.
रेशन कार्डधारकांना यादी पहा नवीन नियम लागू
शासनाने महिलांना 50 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे मी ठिकाणी सरपंचाचे पदे महिलांना राखीव आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये पत्नीला निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाते. पत्नी निवडून आल्यावर कित सर्व कामकाज सांभाळतो पती किंवा नातेवाईकांच्या हस्तंपेक्षा विरोधात अनेक आंदोलन झाली.
ग्रामपंचायत नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे आता महिला आरक्षणाचा उद्देश आता अर्थपूर्ण राहिलेला नाही. हि बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ग्रामपंचायतच्या कामकाजात हस्तपीत करणाऱ्या महिला सरपंचाचे पती किंवा अन्यथायकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे भविष्यात महिला सरपंच व तिची बदनामी कमी होणार आहे.
ग्रामपंचायत मध्ये कोणती कामे चालू आहेत योजना येथे पहा ऑनलाईन