Gram Panchayat Sarpanch News : ग्रामपंचायत मध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. या नियमाचे सर्व नागरिकांना माहीत असणे गरजेचे आहे. तुम्हाला माहित आहे का जर समजा एक महिला सरपंच असले तर त्यांच्या पती आणि नातेवाईकांनी कामांमध्ये हस्तपीत करता येणार नाही. बरेचदा असे होते की महिला सरपंच झाल्यावर त्यांचे नातेवाईकच कामकाज सांभाळतात परंतु आता शासनाने यावर नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. Gram Panchayat Sarpanch News

 

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

यासंदर्भात शासनाने कठोर पाऊल उचललेले आहे. आता ग्रामपंचायतीसाठी नवीन आदेश जारी केलेला आहे. अशी लुटमार होत आल्याने कारवाई करण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत. महिला सरपंच असल्यास त्या जागी कोणालाही कामांमध्ये अडथळा निर्माण करता येणार नाही. आणि एकदा त्यांचे पती किंवा नातवंडाच्या हाताने कामकाज केले जाते परंतु या आता गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

 

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले दोन हजार रुपये यादीत नाव पहा

अनेक वेळेस जिल्हा परिषदेतील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित जिल्हा परिषदेचे अधिकारी सदस्य व त्यांच्या नातेवाईकांकडून असे कामे केले जातात. शासनाच्या निदर्शनात ही आल्यास शासनाने याबाबत मोठे निर्णय घेतलेले आहेत.

 

रेशन कार्डधारकांना नवीन नियम लागू

जिल्हा परिषदेचे कामे विकास कामे लवकर लवकर हवी यासाठी अधिकाऱ्यांसाठी कमी करावेत व त्यांचे जवळचे नातेवाईक कार्यालयीन कामात असते ते करतील. ग्रामविकासाने जलसंधरण विभागाने सहा जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद पंचायत करण्याचे इशारा सरकारने आदेश दिला आहे. ग्रामपंचायत मधील सरपंचाची लूट थांबली आहे.

 

शासनाने महिलांना 50 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे मी ठिकाणी सरपंचाचे पदे महिलांना राखीव आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये पत्नीला निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाते. पत्नी निवडून आल्यावर कित सर्व कामकाज सांभाळतो पती किंवा नातेवाईकांच्या हस्तंपेक्षा विरोधात अनेक आंदोलन झाली.

 

ग्रामपंचायत नवीन नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे आता महिला आरक्षणाचा उद्देश आता अर्थपूर्ण राहिलेला नाही. हि बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ग्रामपंचायतच्या कामकाजात हस्तपीत करणाऱ्या महिला सरपंचाचे पती किंवा अन्यथायकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे भविष्यात महिला सरपंच व तिची बदनामी कमी होणार आहे.

 

ग्रामपंचायत मध्ये कोणती कामे चालू आहेत योजना येथे पहा ऑनलाईन

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!