Jalsandharan Vibhag Bharti 2024 : नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ५ जून, १९९२ रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली.
मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत जवळपास ६७० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत मृद व जलसंधारण विभाग जलसंधारण अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मृद व जलसंधारण विभाग भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
संपूर्ण जाहिरात व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मृद व जलसंधारण विभाग भरती २०२४
एकूण रिक्त पदे – ६७०
पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब.
शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
भरतीसाठी अर्ज फी –
- खुला/ ओबीसी प्रवर्ग – १००० रुपये.
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ/ दिव्यांगांसाठी – ९०० रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.
हेही वाचा- १२ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! एनडीए व नौदल अकादमी अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २१ डिसेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाईट –
https://swcd.maharashtra.gov.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा Pdf येथे पहा