Land Document: जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना ‘या’ सात कागदपत्रांआधारे ठरवतात मालकी हक्क! वाचा सविस्तर

Land Document: जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार हा मुद्दा खूपच संवेदनशील असा असतो. जमिनींचे भाव हे गगनाला पोहोचले असल्यामुळे अशा पद्धतीचे व्यवहार खूप सांभाळून आणि काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात यामध्ये अगदी छोट्या छोट्या चुका देखील खूप मनस्ताप देऊ शकतात व लाखो, कोटी रुपयांचे नुकसान करू शकतात. land record

यामध्ये खूपच छोट्या छोट्या कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असे व्यवहार करताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये बऱ्याचदा जमिनीची खोटी कागदपत्रे किंवा एकच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विक्री करणे अशा पद्धतीचे अनेक फसवणुकीचे प्रकार घडतात.

त्यामुळे जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जमिनीचे कागदपत्रं तपासून पाहणे आवश्यक असते, आणि कागदपत्रांपासून ते इतर कायदेशीर बाबी समजून घेऊन व्यवहार करणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

जमिनीची ही 7 कागदपत्रे तपासून पहा

ही सात कागदपत्रे ठरवतात तुमचा  मालकी हक्क 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!