राजकीय वातावणात अनेक घडामोडी होत असताना संबधित व्हायरल होणाऱ्या बातमीत दावा करण्यात आलाय की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला सर्वाधिक 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, तर ठाकरे गटाला 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला एक आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 2 जागा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

👉पहा कोणत्या मतदार संघात कोणाची वर्णी येथे क्लिक करुन पहा 

विशेष म्हणजे संबंधित बातमीत एकनाथ खडसे यांचंदेखील नाव आहे. या यादीनुसार रावेर मतदारसंघासाठी एकनाथ खडसे यांचं नाव फिक्स होणार आहे. पण खडसे आधीच आमदार आहेत. रावेर मतदारसंघात त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे या खासदार आहेत. त्यामुळे ही यादी खरी ठरली तर सासरा विरुद्ध सून अशी राजकीय रणधुमाळी रंगताना दिसेल.

तसेच संबधित पक्षांच्या उमेदवारांची यादी देखील व्हायरल झालेली आहे. ती खालील प्रमाणे पाहता येईल.

👉पहा कोणत्या मतदार संघात कोणाची वर्णी येथे क्लिक करुन पहा 

अधिक माहितीसाठी 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!