Petrol Diesel Price: आपल्या देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. (Latest Marathi News)

छत्तीसगडमध्ये आज पेट्रोल 65 पैशांनी वाढून 103.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात 63 पैशांची वाढ दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल (Petrol) 69 पैशांनी तर डिझेल 65 पैशांनी महागलं आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये पेट्रोल 20 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झालं आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल (Diesel) 21 पैशांनी स्वस्त झाले आहे.

आजचे पेट्रोल डिझेल चे दर जाणून घ्या

 

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

आजचे पेट्रोल डिझेल चे दर जाणून घ्या

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सावधान! आजाराचा फैलाव वाढतोय ही काळजी घ्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!