राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे या लाभार्थ्यांना पैसे दिले जाणार आहेत. राशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाचे अपडेट आहे आता रेशन ऐवजी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम दिली जाणार आहे, प्रति लाभार्थी किती रक्कम मिळणार तेवढी मदत लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यान्वित करण्यात आली असून जानेवारी 2023 पासून ची रक्कम थेट प्रतिमहिना पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत त्यासाठी लाभार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. rashan card

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यात एपीएल शेतकरी योजना सुरू आहे मात्र मागील काही महिन्यात या लाभार्थ्यांचे राशन बंद करण्यात आले होते मात्र आता राशन ऐवजी त्याबदल्यात पैसे दिले जाणार आहेत तसे शासनाचे परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे तर यामध्ये प्रति लाभार्थी दीडशे रुपये महिना या प्रमाणे रक्कम थेट कुटूंब प्रमुखाच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.

अशी असेल प्रक्रिया –
शासनाच्या आरसीएनएस वर नोंद असलेल्या शिधापत्रिका धारकांकडून सदरील रक्कम मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे हा अर्ज कसा व कुठे करायचा ते आपण पाहू. rashan card online

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी शिधा पत्रिका धारकांना अर्ज करावा लागेल त्या अर्जासोबत शिधा पत्रिकेची झेरॉक्स, बँकेचा तपशील/पासबुक झेरॉक्स हि कागदपत्रं द्यावी जोडून तहसील कार्यालयात अर्ज भरून द्यावा लागेल, नंतरच याचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. rashan card portal

👉अधिकृत वेबसाईटला भेट द्या येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!