Talathi bharti 2023 महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच 4644 पदांची तलाठी भरती जाहीर केली असून प्रक्रिया देखील सुरू झाली आहे आणि भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे त्यासाठी पात्रता काय? कोणत्याही शाखेतील पदवी धारक उमेदवार अर्ज करू शकतात. जिल्हानिहाय पदसंख्या, exam pattern परीक्षेचा पॅटर्न उमेदवाराला कोणत्या विषयाची तयारी करावी लागणार आहे याबाबत सविस्तर माहिती आणि तलाठी भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर पहा. talathi notification

 

👉तलाठी भरतीची संपूर्ण जाहिरात येथे पहा

 

👉तलाठी भरती परीक्षा पॅटर्न जाहीर येथे पहा प्रश्नावली कशी असणार?

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!