agriculture News : शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा या दृष्टीने एकमेकांमधील सौख्य टिकून राहील व वाढीस लागण्यासाठी सलोखा योजना सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यानिहाय सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे बारा वर्षांपासून असणाऱ्या शेतजमीन धारकांच्या अदलाबदल दस्तांसाठी शासनाने ही ‘सलोखा’ योजना सुरू केली आहे.

या योजनेचा अर्ज अधिक माहितीसाठी

 येथे क्लिक करा

पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे याव्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही. land record

या योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील. land record maharashtra

👉या योजनेचा अर्ज अधिक माहितीसाठी

 येथे क्लिक करा

सलोखा योजनेचे होणार फायदे

शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीनधारकांच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाइपलाईन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल.

शेतकऱ्यांच्या आपापसांतील वादामुळे अनेक शेतजमिनी पडीक राहतात. वाद मिटल्यास शेतजमिनीच्या लागवडीखालील व वहितीखालील क्षेत्रात वाढ होईल आणि उत्पादनात देखील वाढ होईल. agriculture news

या योजनेचा अर्ज अधिक माहितीसाठी

 येथे क्लिक करा

 

👉आपल्या जमिनीचा नकाशा एका मिनिटात येथे पहा ऑनलाईन

 

Ration Card Yadi: सर्व गावातील राशन यादी आली यादीत नाव आहे का पाहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!